श्रेयस तळपदे... मराठीसोबतच हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध चेहरा...
27 February 2024
Created By: आयेशा सय्यद
श्रेयसच्या सिनेमांना प्रचंड गर्दी होते
श्रेयसचा सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता
इक्बाल हा सिनेमा श्रेयसने केला
या सिनेमात श्रेयसला एकही डायलॉग नव्हता
इक्बाल खान हे मुकबधिर पात्र साकारलं
पण या सिनेमाने श्रेयसला 'हिरो' म्हणून ओळख दिली
‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा