क्या बात है, सुंदरी..सुंदरी, या अभिनेत्रीच्या स्माईलवर चाहते फिदा

20 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये भाग्यश्री मोटे ही खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री अभिनय आणि फिटनेसमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.