लग्नानंतर तू अजून जास्त सुंदर दिसतेय, फोटोमधील सौंदर्य क्वीन कोण?

22 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे प्रचंड चर्चेत असतात.

अशातच एक अभिनेत्री जी अभिनयासोबत तिच्या सौंदर्याने चर्चेत आली आहे.

ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

मात्र, तिच्या या फोटोंनी चाहत्यांना खूपच आकर्षित केलं आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.