मराठमोळा साज, प्राजक्ता माळीचं विना ब्लाऊज साडीमध्ये लूक, सौंदर्य पाहून...

28 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नुकतीच ती तिच्या नवीन लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

तिच्या विना ब्लाऊज साडीमधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मराठमोळा साज आणि सौंदर्य क्वीन अशा कमेंट्स चाहते करत आहेत.