06 फेब्रुवारी 2026
Created By: Soneshwar Patil
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते
अशातच आता ती तिच्या सौंदर्यामुळे आणि साडीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वी तिने तिचे साडीमधील फोटो हटके लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये तिचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून तिची ही साडी खूपच चर्चेत आली आहे.