वय झालं पण सुंदरता पीछा सोडत नाही, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?

15 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर.

स्नेहलता वसईकर तिच्या अभिनयासोबत तिच्या बोल्ड लुकने देखील प्रचंड चर्चेत असते.

नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.