मराठी अभिनेत्रीचं गुपचूप मरीन ड्राईव्हवर फोटोशूट, चाहते म्हणाले- फोटो कुणी काढले

16 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

नुकतेच एका मराठी अभिनेत्रीने तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ज्यामध्ये तिने तिचा चेहरा लपवून एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती सोनाली पाटील आहे.

तिला बिग बॉस मराठी 3 मधून प्रसिद्धी मिळाली आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.  तुझे फोटो कुणी काढले अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे.