17 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
सौंदर्य आणि क्यूट स्माईलने चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले.
विदुला चौगुलेने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
तिच्या अभिनयाचे सौंदर्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
विदुलाचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आकर्षित करत आहे.