दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग...

02 March 2024

बॉलिवूडमधील चर्चित कपलने आपण पालक होणार असल्याची घोषणा केली

या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय

त्यानंतर आता दीपिकाने खास फोटो शेअर केलेत

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमधील या फोटोंना नेटकऱ्याची पसंती मिळतेय

खूपच सुंदर दिसतीयेस, म्हणत चाहत्यांनी कमेंट केलीय

तुम्ही आई-वडील होणार आहात, खूप शुभेच्छा असं एका नेटकऱ्याने म्हटलंय

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...