27 मे 2026
Created By: Soneshwar Patil
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे नाईट सूटमधील फोटो शेअर केलेत.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे.