'व्हॅलेंटाईन डे'साठी खास आहे नेहा मलिकचा हा ड्रेस, सर्वजण बघतच राहतील

06 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या हॉट लुकने नेहमी चर्चेच असते.

मात्र, आता ती तिच्या लाल रंगाच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी नेहाने लाल ड्रेसमधील काही फोटो शेअर केले होते.

ज्यामध्ये तिचा आणि बोल्ड अंदाज पाहून चाहते देखील घायाळ झाले.

तिचा हा लूक व्हॅलेंटाईन डेसाठी खास ठरू शकतो.