23 फेब्रुवारी 2026
Created By: Soneshwar Patil
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिचा हा लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.