26 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातून प्रसिद्ध झालेली शालू सध्या चर्चेत आली आहे.
या चित्रपटातील तिची शालूची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
तिच्या या चित्रपटामधील अभिनयाचं चाहत्यांनी प्रचंड कौतुक केल.
पण सध्या तिच्या सौंदर्य आणि लुकमध्ये मोठा बदल झाला आहे.
तिचं सौंदर्य पाहून चाहते देखील वेडे झाले आहेत.