'हनीमून से हत्या' च्या आधी 'या' खऱ्या घटनेवर अधारित वेब सीरिज बघाच
7 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
सोशल मीडियावर अनेक वेब सीरिज आहेत, ज्याची कथा प्रेक्षकांना एका जागेवर खेळवून ठेवते.
अशीच एक वेब सीरिज 'ऑटो शंकर'. ही तुम्ही Zee 5 वर पाहू शकता. याची काहाणी देखील खूपच भयानक आहे.
त्यासोबत नेटफ्लिक्सवर दिल्ली क्राइम ही देखील सीरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.
'आईसी 814: द कंधार हाईजैक' ही सीरिज देखील नेटफ्लिक्सवर मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे.
तसेच खऱ्या घटनेवर अधारित असणारी 'रंगबाज' ही सीरिज देखील Zee5 वर ट्रेडिंगमध्ये आहे.
तर सोनी लिवच्या स्कैम 1992 या वेब सीरिजने तर लोकांना वेड लावलं आहे.
एका दिवसात किती अंडी खाणं योग्य ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा