उफ्फ! तारा सुतारियाच्या मादक अदा

28 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

तारा सुतारिया ही एक भारतीय अभिनेत्री आहे.

2019 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

नुकताच ताराने केलेल्या बोल्ड फोटोशूटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

या फोटोमध्ये तिने डिझायनर साडी नेसली आहे.

तिचा हा लूक रॉयल वाटतोय.

तिने केसांची हेअरस्टाईल साधी पण स्टायलिश पद्धतीने केली आहे.

तिचा हा लूक पाहून चात्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.