Mahima Caudhary : 'परदेस'मध्ये शाहरुख सोबत झळकली, हसतमुख महिमा चौधरीचं खरं नाव काय ?
14 August 2025
Created By : Manasi Mande
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी सर्वांनाच परिचित नाव असून तिचं सौंदर्य आणि अभिनयामचे अनेक चाहते आहेत.
90 च्या दशकात तिने एकाहून एक सरस, हिट चित्रपट दिले. अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबतही काम केलं.
'परदेस' चित्रपटाद्वारे पदार्पण करताना शाहरूख खानसोबत काम केलं. हा चित्रपट खूप गाजला आणि महिमा रातोरात प्रसिद्ध झाली.
पण ते तिचं खरं नाव नाही. महिमा चौधरीचं खरं नाव काय आणि तिने ते का बदललं तुम्हाला माहीत आहे का ?
कपिल शर्मा शोमध्ये आल्यावर महिमाने सांगितलं होतं की तिचं खरं नाव ऋतु चौधरी आहे, पण डेब्यूसाठी तिने तिचं नाव बदललं.
सुभाष घई तिला मजेत म्हणाले की M अक्षर त्यांच्यासाठी खूप लकी आहे. त्यांनी लाँच केलेल्या बहुसंख्य अभिनेत्रींचं नाव M वरून सुरू होतं.
हाच विचार करून तिने तिचं नाव बदलायचं ठरवलं आणि अशाप्रकारे ऋतुची महिमा चौधरी झाली.
शाहरुखचं कुटुंब जिथे करतं धमाल पार्टी, त्या फार्महाऊसची किंमत किती ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा