कष्टाचा पैसा येथे गुंतवा, मालामाल व्हा 

28  March 2024

Created By: Kalyan Deshmukh

नवीन आर्थिक वर्ष  1 एप्रिलपासून सुरु होत आहे

नवीन वर्षात तुम्ही पण चांगली कमाई करु शकता 

शेअर बाजारात हे सेक्टर तुम्हाला मालामाल करतील 

हेल्थ केअर, इन्शुरन्स, अक्षय ऊर्जा हे क्षेत्र घेतील उभारी 

FMCG आणि इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये येणार उसळी  

या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मागणी नोंदवली जाऊ शकते 

या सेक्टरमधील चांगले शेअर निवडून तुम्ही मालामाल होऊ शकता