मुकेश अंबानी यांनी तोडला कमाईचा रेकॉर्ड, झटक्यात इतके कोटी खिशात

 27 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक 

अब्जाधीशाने एका फटक्यात कमावले 68,455 कोटी रुपये 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये बुधवारी तुफान तेजीचे सत्र  

रिलायन्सचा शेअर बाजारात 2987.85 रुपयांवर झाला बंद 

आज दिवसभरात रिलायन्सचा शेअर 2,999 रुपयांच्या घरात  

तेजीमुळे रिलायन्सचे मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक   

रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये 68,455 कोटी रुपयांची पडली भर