पोस्टाची जबरदस्त योजना;  ग्राहकांचा भरणार खिसा 

25 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेत प्रत्येक वर्षी 2.46 लाखांचा फायदा  

कमाल 30 लाखांपर्यंत गुंतवणूक, 1000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक

या योजनेवर सध्या 8.2 टक्के दराने प्रति वर्ष व्याज

खाते उघडल्यानंतर ते केव्हापण करता येते बंद, त्यानुसार व्याज मिळते 

योजनेत पाच वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी, 3 वर्षे वाढविता येतो 

गुंतवणुकीनुसार ग्राहकांना मिळतो परतावा

प्रत्येक वर्षी  2.46 लाखांचा फायदा घेण्यासाठी करा 30 लाखांची गुंतवणूक

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल