13 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
डीमार्टमध्ये नोकरी करण्यासाठी अनेक पद असतात. ही पद शिक्षण आणि तुमच्या कामाच्या अनुभवावर भरली जातात.
दिवसा डी-मार्टमध्ये ग्राहकांची गर्दी जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार दिवसा काम करतात.
पण डीमार्टमध्ये नाईट शिफ्टमध्ये देखील वेगवेगळी कामं असल्यामुळे अनेक कामगार काम करतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरला किती पगार मिळतो?
नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरला 22 ते 25 हजार रुपये इतका पगार दिला जातो.