6 मे 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल 2026 स्पर्धेत 48 सामन्यापर्यंत कोणत्या गोलंदाजाच्या बॉलिंगवर सर्वाधिक षटकार खेचण्यात आलेत? जाणून घेऊयात.
कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर 48 सामन्यांपर्यंत सर्वाधिक षटकार खेचण्यात आले आहेत.
आयपीएल 2026 स्पर्धेत 48 सामन्यांपर्यंत कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर एकूण 24 षटकार खेचण्यात आले आहेत.
कुलदीप यादव याच्यानंतर या यादीत राजस्थान रॉयल्सच्या नांद्रे बर्गर याचा समावेश आहे.
राजस्थानच्या नांद्रे बर्गर याच्या बॉलिंगवर एकूण 21 षटकार खेचण्यात आले आहेत.
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
दरम्यान आयपीएल 2026 च्या प्लेऑफचा थरार हा 26 ते 31 मे दरम्यान रंगणार आहे.