मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर...
27 February 2024
Created By: आयेशा सय्यद
क्रिकेटच्या मैदानातील खेळी सचिन क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य करतो
क्रिकेटसोबतच सचिनला इतरही गोष्टींची प्रचंड आवड आहे
सचिन तेंडुलकरचा आवडता सिनेमा कोणता?
अशी ही बनवाबनवी हा सिनेमा सचिनला प्रचंड आवडतो
शिवाय थरथराट हा सिनेमाही त्याला आवडतो
हे सिनेमे मी कितीही वेळा पाहू शकतो, असं सचिनने एका मुलाखती दरम्यान सांगितलं
आपल्या खेळीने धोनी क्रिकेटप्रेमींना चकित करतो
‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा