IPL 2026 : गतविजेता आरसीबीची विक्रमी कामगिरी, विराटच्या टीमने काय केलं?

17 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

आरसीबी टीम गतविजेता आहे. तसेच आरसीबीने आतापर्यंत 19 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे.

आरसीबीने खेळलेल्या 5 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर आरसीबीला एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आरसीबीचे असंख्य चाहते आहेत. आरसीबीच्या सामन्यांना चाहते हजेरी लावतात. तसेच सोशल मीडियावरही आरसीबीचे चाहते आहेत.

आरसीबीचे इस्टाग्रामवर 23 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. इन्स्टावर इतके फॉलोअर्स असणारी RCB पहिलीच आयपीएल टीम ठरलीय.   

आरसीबीनंतर सीएसकेचे इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सीएसकेचे 22.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

मुंबई इंडियन्स इन्स्टा फॉलोअर्सबाबत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवर 19.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. लवकरच मुंबईचे 20 मिलियन फॉलोअर्स होतील.