20 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
रोहित शर्मा याने भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावलेत. रोहितने 463 सामन्यांमध्ये 567 सिक्स लगावले आहेत.
विराट कोहली याने 414 टी 20 सामन्यांमध्ये 435 षटकार लगावले आहेत.
सूर्यकुमार यादव याच्या नावावर 346 टी 20 सामन्यांमध्ये 395 षटकारांची नोंद आहे.
संजू सॅमसन याने टी 20 फॉर्मेटमधील 320 सामन्यांमध्ये 370 षटकार लगावले आहेत.
महेंद्रसिंह धोनी याने 405 टी 20 सामन्यांमध्ये 350 षटकार लगावले आहेत.
केएल राहुल याने 239 टी 20 सामन्यांत 33 षटकार लगावले आहेत.
सुरेश रैना याने टी 20i फॉर्मेटमध्ये 336 सामन्यांमध्ये 325 सिक्स ठोकले आहेत.
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने 314 टी 20 सामन्यांत 313 षटकार लगावले आहेत.