IPL 2026 : कगिसो रबाडाचा धमाका, जोफ्रा आर्चरला पछाडत पहिल्या स्थानी झेप

27 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

गुजरातचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अप्रतिम बॉलिंग केली.

जोफ्राने सीएसके विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 25 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. त्यापैकी 2 विकेट्स या पावरप्लेमध्ये घेतल्या. 

कगिसो रबाडाने अशाप्रकारे आतापर्यंत 19 व्या मोसमात पावरप्लेमध्ये सर्वाधिक 9 विकेट्स मिळवल्या.

रबाडाने यासह जोफ्रा आर्चर याला मागे टाकलं. आर्चरने पावरप्लेमध्ये 8 विकेट्स मिळवल्यात.

रबाडाने IPL 2022 मध्ये पावरप्लेमध्ये 10 विकेट्स मिळवल्या होत्या. रबाडाकडे यंदा त्यापेक्षा जास्त विकेट्स मिळवण्याची संधी आहे.

रबाडाने आतापर्यंत एकूण 8 सामन्यांत 13 विकेट्स मिळवल्या आहेत. रबाडाने या मोसमात आपली छाप सोडली आहे.

तसेच रबाडा पर्पल कॅपच्या शर्यतीत सहाव्या स्थानी आहे. रबाडा गुजरातकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.