7 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याची आयपीएल स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली.
मुस्तफिजूरवरील कारवाईनंतर बीसीबीने बांगलादेश टीमला भारतात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
मुस्तफिजुर रहमान आयपीएलमधील हकालपट्टीनंतर तो पीएसएल स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
मुस्तफिजूर रहमानबाबत क्रिकेट चाहत्यांना माहितीय. मात्र या क्रिकेटरची पत्नी कोण आहे? जाणून घ्या
समिया प्रवीण सिमू असं मुस्तफिजूर रहमानच्या पत्नीचं नाव आहे. हे दोघे 2019 मध्ये विवाहबंधनात अडकले होते.
समिया सिमूने ढाका युनिव्हर्सिटीतून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे.
मात्र समिना सिमू काय करते? याबाबत फार माहिती उपलब्ध नाही.