1 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
महेंद्रसिंह धोनी म्हणजेच सीएसके आणि सीएसकेच म्हणजे धोनी, असं समीकरण गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. धोनीशिवाय सीएसके काहीच नाही, हे आकड्यातून स्पष्ट होतं.
सीएसकेसाठी महेंद्रसिंह धोनी याच्याशिवाय जिंकणं फार अवघड आहे.
सीएकसेसाठी धोनीशिवाय जिंकणं अवघड असल्याचं आम्ही नाही तर आकडेच सांगतात
सीएसकेने धोनीशिवाय 6 पैकी 5 सामने गमावले आहेत.
महेंद्रसिंह धोनीशिवाय सीएसकेने 2010 ते 2026 दरम्यान सलग 5 सामने गमावले आहेत.
सीएसकेने धोनीशिवाय 2010 साली एकमेव सामना जिंकलाय. सीएसकेने त्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर मात केली होती.
सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे. तर संजू सॅमसन विकेटकीपिंग करत आहे.