3 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
आयपीएलच्या सामन्यातील पहिल्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल याच्या नावावर आहे.
यशस्वी जैस्वाल याने 2025 साली पंजाब किंग्स विरुद्ध 1 ओव्हरमध्ये 22 धावा केल्या होत्या.
यशस्वीने 2023 साली कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा ठोकल्या होत्या.
पृथ्वी शॉ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पृथ्वीने केकेआर विरुद्ध 24 धावा केल्या होत्या.
केकेआरचा फलंदाज फिन एलन याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 19 व्या मोसमातील एक ओव्हरमध्ये 24 रन्स केल्या.
नमन ओझा याने केकेआर विरुद्ध 2009 साली 1 ओव्हरमध्ये 21 रन्स केल्या होत्या.
सुनील नारायण याने 2018 साली राजस्थान रॉयल्स विरुद्ध 1 ओव्हरमध्ये 21 धावा केल्या होत्या.