3 जून 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात विकेटकीपर म्हणून सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम जोस बटलर याच्या नावावर आहे.
जोस बटलर याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम केला.
जोस बटलर याने 19 व्या मोसमात 26 कॅचेस घेतल्या आहेत.
आरसीबीचा जितेश शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. जितेशने 18 व्या हंगामात 19 कॅचेस घेतल्या होत्या.
ऋषभ पंत याने 2019 साली एकूण 18 कॅचेस घेतल्या होत्या.
राजस्थान रॉयल्सचा विकेटकीपर ध्रुव जुरेल याने 19 व्या हंगामात 18 कॅचेस घेतल्या.