IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज, नंबर 1 कोण?

14 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

विराट कोहली-एबी डी व्हीलियर्स या दोघांनी IPL स्पर्धेत सर्वाधिक 10 वेळा शतकी भागीदारी केली आहे.  

विराट आणि ख्रिस गेल ही जोडी दुसऱ्या स्थानी आहे. या दोघांनी 9 वेळा शतकी भागीदारी केली आहे. 

शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी 7 वेळा शतकी भागीदारी केली आहे. 

शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी 6 वेळा शतकी भागीदारी केली आहे.

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसीस या जोडीने 6 वेळा शतकी भागीदारी केलीय.

गौतम गंभीर-रॉबिन उथप्पा या दोघांनी  5 वेळा 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती.

डेव्हीड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या दोघांनी 5 वेळा 100 रन्सची पार्टनरशीप केली होती.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल या जोडीने 5 वेळा शतकी भागीदारी करण्याची कामगिरी केली होती.

अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड या राक्षसी बॅटिंग करणाऱ्या जोडीने आतापर्यंत 5 वेळा शतकी भागीदारी केली आहे.