टी 20i मध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा झिरोवर बाद होणारे टीम इंडियाचे फलंदाज, नंबर 1 कोण?

19 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन 2024 साली टी 20i क्रिकेटमध्ये 5 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

अभिषेक शर्मा 2026 मध्ये पहिल्या 2 महिन्यांतच 5 वेळा झिरोवर आऊट झाला आहे.

माजी ऑलराउंडर यूसुफ पठाण 2009 साली 3 वेळा टी 20i क्रिकेटमध्ये झिरोवर आऊट झाला होता.

हिटमॅन रोहित शर्मा 2022 साली टी 20i क्रिकेटमध्ये 3 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

रोहित त्याआधी 2018 साली  टी 20i क्रिकेटमध्ये 3 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला होता.

विराट कोहली 2024 वर्षात 3 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

सूर्यकुमार यादव 2025 वर्षात 3 वेळा टी 20i क्रिकेटमध्ये धावांचं खातं उघडण्यात अपयशी ठरला होता.