टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत किती सामने जिंकलेत?

4 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

न्यूझीलंडने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 25 सामने जिंकले आहेत.

इंग्लंडने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 28 सामने जिंकले आहेत.

पाकिस्तानने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 30 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने 2009 साली वर्ल्ड कप जिंकला होता. 

ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानप्रमाणे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 30 सामने जिंकले आहेत.

श्रीलंकेने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 32 सामने जिंकले आहेत. श्रीलंकेने 2014 साली वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती.

दक्षिण आफ्रिकेने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 32 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका गेल्या वर्ल्ड कपमधील उपविजेता आहे.

टीम इंडियाने  टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 35 सामने जिंकलेत. तसेच भारतीय संघाने 2 टी 20i वर्ल्ड कप आपल्या नावावर केलेत.