27 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम बाबर आझम याच्या नावावर आहे. बाबरने 17 टी 20I सामन्यांमध्ये 549 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडच्या केन विलियमसन याने टी 20 वर्ल्ड कपमधील 21 सामन्यांमध्ये 545 धावा केल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनी याने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 33 सामन्यांमध्ये 529 धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या जोस बटलर याने 14 सामन्यांमध्ये 439 धावा केल्या आहेत.
गतविजेत्या संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने 14 सामन्यांमध्ये 373 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याने 11 सामन्यांमध्ये 360 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या ग्रेमी स्मिथ याने 16 सामन्यांमध्ये 352 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेच्या कुमार संगकारा याने 14 सामन्यांमध्ये 329 धावा केल्या आहेत.