19 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
U19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 16 संघात 15 जानेवारी-6 फेब्रुवारी दरम्यान 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम कुणाच्या नावावर? जाणून घेऊयात.
फिन एलन याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत 548 धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेट याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत 548 धावा केल्या आहेत.
भारताच्या सर्फराज खान याने या स्पर्धेत 566 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानच्या बाबर आझम याच्या नावावर अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत 585 धावा केल्या आहेत.
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा इंग्लंडच्या इयन मॉर्गन याच्या नावावर आहे.
मॉर्गनने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 606 धावा केल्या आहेत.