आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारे लगावणारे फलंदाज, रोहित पहिल्या स्थानी

10 जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील  505 सामन्यांमध्ये 648 सिक्स लगावले आहेत.

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याने 483 सामन्यांमध्ये 553 षटकार लगावले आहेत.

पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहीद आफ्रिदीने 524 सामन्यांमध्ये 476 षटकार लगावले आहेत. 

न्यूझीलंडचा माजी सलामीवीर फलंदाज ब्रँडन मॅक्युलम याने 432 सामन्यांमध्ये 398 षटकार लगावले आहेत.

इंग्लंडच्या जोस बटलर याच्या नावावर 397 सामन्यांमध्ये 387 सिक्स आहेत.

न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 367 सामन्यामंध्ये 383 षटकार लगावले आहेत.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 538 सामन्यांमध्ये 359 षटकार लगावले होते.

श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या याने  586 सामन्यांमध्ये 352 षटकार लगावले होते.

इंग्लंडचा माजी कर्णधार इयन मॉर्गन याच्या नावावर 379 सामन्यांमध्ये 346 षटकारांची नोंद आहे.