Wpl मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, शफाली कितव्या स्थानी?

18  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्माने डब्ल्यूपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावले आहेत.

डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 53 षटकार लगावण्याचा विक्रम हा शफाली वर्मा हीच्या नावावर आहे.

शफाली डब्ल्यूपीएल स्पर्धेत 50 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार लगावणारी पहिली महिला फलंदाज आहे.

शफालीनंतर ऋचा घोष आणि एश्ले गार्डनर या दोघींच्या नावावर प्रत्येकी 32 षटकारांची नोंद आहे

डब्ल्यूपीएलमध्ये हरमनप्रीत कौर आणि सोफी डिव्हाईन या दोघींनी प्रत्येकी 30-30 षटकार लगावले आहेत.

शफाली वर्मा आणि ऋचा घोष या दोघींमध्ये 21 षटकारांचं अंतर आहे.

शफाली वर्मा डब्ल्यूपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्स टीमचं प्रतिनिधित्व करते.