टी 20i मध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर? रोहित या स्थानी

24  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

रोहितने ओपनर म्हणून टी 20i क्रिकेटमध्ये 125 सामन्यांत 3 हजार 750 धावा केल्या आहेत.

आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याने ओपनर म्हणून 153 टी 20i सामन्यांमध्ये 3 हजार 721 धावा केल्या आहेत.

यूएईच्या मुहम्मद वसीम याने टी 20i क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 90 सामन्यांमध्ये 3 हजार 183 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने 103 सामन्यांमध्ये 3 हजार 170 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान याने  80 सामन्यांमध्ये 3 हजार 162 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नर याने 103 सामन्यांमध्ये 3 हजार 109 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानच्या बाबर आझम याने 90 सामन्यांमध्ये 2 हजार 973 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच याने 91 सामन्यांमध्ये 2 हजार 848 धावा केल्या आहेत.