16 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
माजी फिरकीपटू आर अश्विन याने भारताकडून टी 20 वर्ल्ड कपमध्ये 24 सामन्यांमध्ये सर्वाधिक 32 विकेट्स मिळवल्या आहेत.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. अर्शदीपने 14 सामन्यांमध्ये 27 विकेट्स मिळवल्या आहेत.
यॉर्कर किंग बुमराहने 18 सामन्यांमध्ये 26 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने 24 सामन्यांमध्ये 24 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी फिरकीपटू रवींद्र जडेजा याने 30 सामन्यांमध्ये 22 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने 19 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच अर्शदीप सिंह भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. अर्शदीप भारतासाठी सर्वाधिक टी 20i विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.