टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोण? जाणून घ्या

1 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

लसिथ मलिंगा याच्या नावावर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. श्रीलंकेच्या माजी गोलंदाजाने 31 सामन्यांमध्ये 38 विकेट्स मिळवल्या आहेत.

न्यूझीलंडच्या टीम साऊथी याने 25 टी 20i सामन्यांमध्ये 36 विकेट्स मिळवल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्खिया याने 19 सामन्यांमध्ये 35 विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल याच्या नावावर 24 टी 20i सामन्यांमध्ये 35 विकेट्स आहेत. 

न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्ट याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 18 सामन्यांमध्ये 35 विकेट्स मिळवल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याने 25 सामन्यांमध्ये 32 विकेट्स मिळवल्या आहेत.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डन याने 23 सामन्यांमध्ये 31 विकेट्स मिळवल्या आहेत.

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याने 26 सामन्यांमध्ये 30 विकेट्स मिळवल्या आहेत.