भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार, महेंद्रसिंह धोनी...
25 February 2024
Created By: आयेशा सय्यद
आपल्या खेळीने धोनी क्रिकेटप्रेमींना चकित करतो
महेंद्रसिंह धोनीच्या जर्सीचा नंबर 7 आहे
पण धोनीने आपल्या ज
र्सीचा नंबर 7 च का निवडला?
"7 जुलै 1981 हा माझा वाढदिवस आहे"
जुलै या सातव्या महिन्यातील सातव्या तारखेला मी जन्मलो, असं धोनी म्हणाला
8 मधून 1 कमी केला तर 7 उरतात, म्हणून मी 7 नंबरची जर्सी निवडली, असं धोनीने एका मुलाखतीत सांगितलं.
‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा