20 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या याने टीम इंडिया विरुद्ध 10 शतकं झळकावली आहेत.
श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने यानेही जयसूर्याप्रमाणे टीम इंडिया विरुद्ध 10 शतकं लगावली आहेत.
दिग्गज व्हीव्हीएन रिचर्ड्स यांच्या नावावर टीम इंडिया विरुद्ध 11 शतकांची नोंद आहे.
श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याने भारताविरुद्ध 11 शतकं लगावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने टीम इंडिया विरुद्ध 14 शतकं लगावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध एकूण 16 शतकं लगावली आहेत.
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक 16 शतकांचा विक्रम हा इंग्लंडच्या जो रुट याच्या नावावर आहे.