4 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याने टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 35 सामने खेळले आहेत.
इंग्लंडच्या जोस बटलर याने वर्ल्ड कप स्पर्धेत 35 सामने खेळलेत. बटलरला यंदा विराटला मागे टाकण्याची संधी आहे.
बांगलादेशचा माजी ऑलराउंडर महमदुल्लाह याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 37 सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 41 सामने खेळले आहेत.
बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 43 खेळले आहेत.
भारताचा माजी फलंदाज आणि वर्ल्ड कप विनर कॅप्टन रोहित शर्मा याने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळले आहेत.
रोहित शर्मा याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 47 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.