24 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
जसप्रीत बुमराह भारताचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. बुमराहने 22 सामन्यांमध्ये 33 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी फिरकीपटू आर अश्विन याने भारतासाठी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 24 सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 18 सामने खेळला आहे. अर्शदीपने या दरम्यान 32 विकेट्स मिळवल्या आहेत.
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 29 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत.
माजी फिरकीपटू रवींद्र जडेजा याने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 30 सामन्यांमध्ये 22 विके्टस घेतल्या आहेत.
ऑलराउंडर अक्षर पटेल याने आतापर्यंत टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 16 सामन्यांमध्ये 18 विकेट्स मिळवल्या आहेत.
ऑलराउंडर अक्षर पटेल याने आतापर्यंत टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 16 सामन्यांमध्ये 18 विकेट्स मिळवल्या आहेत.