11 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
इंग्लंडच्या जो रुट याने कसोटीत 2020 पासून आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्यात. रुटने 74 कसोटीमध्ये 6584 धावा केल्यात.
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ याने 2020 पासून 51 कसोटी सामन्यांमध्ये 3 हजार 599 धावा केल्यात.
इंग्लंडच्या झॅक क्रॉली याने 2020 पासून 63 सामन्यांमध्ये 3 हजार 585 धावा केल्यात.
इंग्लंडच्या ओली पोप याने 2020 पासून 60 कसोटींमध्ये 3 हजार 568 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याने 2020 पासून 49 कसोटींमध्ये 3 हजार 511 धावा केल्या आहेत.
मार्नस लबुशेन याने 2020 पासून 50 कसोटी सामन्यांमध्ये 3 हजार 509 धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने 2020 पासून 60 कसोटी सामन्यांमध्ये 3 हजार 429 धावा केल्या आहेत.