17 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आली आहे.
अशातच मुंबईत देखील भाजपचा महापौर बसणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
पण या सर्वांमध्ये तुम्हाला माहिती आहे का मुंबईच्या महापौरला किती मानधन मिळते?
महापौर हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यामुळे त्यांना मानधन दिलं जातं.
ज्यामध्ये महापौरांचं मानधन हे नगरसेवकांच्या मानधनाइतकंच असतं असं म्हटलं जातं.
रिपोर्टनुसार, महापौरांना महिन्याला मिळणारे मानधन, 50 हजार ते 1 लाखाहून अधिक असते.
यासोबत त्यांना इतर काही भत्ते देखील मिळतात. ज्यामध्ये प्रवास भत्ता, बैठक भत्ता आणि इतर प्रशासकीय सुविधा.