ज्याच्या छातीवर केस नाहीत, त्याच्यावर - जया बच्चन  म्हणाल्या..

13 April 2024

Created By : Manasi Mande

जया बच्चन रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहेत

श्वेता आणि अभिषेक नेहमीच आईवडिलांच्या स्वभावाबद्दल सांगतात

जया बच्चन यांनी श्वेताला दिलेल्या सल्ल्यावर एकदा अभिषेकनं भाष्य केलं होतं

कपिल शर्मा शोमध्येच अभिषेकने जया यांच्या सल्ल्याचा किस्सा सांगितला

80च्या दशकातील कलाकारांसारखे तुम्ही छातीवर केस का ठेवत नाही?

कपिल शर्माने जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमारला हा सवाल केला होता

त्यावर अभिषेक बच्चनने हसत हसत मजेशीर उत्तर दिलं होतं

ज्याच्या छातीवर केस नाहीत, त्याच्यावर विश्वास ठेवू नको, असा सल्ला आईने श्वेताला दिल्याचं त्याने सांगितलं