सोनेरी साडीत सोन्यासारखं व्यक्तिमत्व, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?

1 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

अशातच आता तिच्या या साडीमधील फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या या साडीवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

एका चाहत्याने क्या बात हे सोनेरी साडीत सोन्यासारखं व्यक्तिमत्व म्हणत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे या साडीत खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.