ना हॉट, ना बोल्ड, या मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून लोक करतात कौतुक

27 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्याच्या फोटोशूटमुळे चर्चेत येतात.

मात्र, एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या सौंदर्य आणि संस्कारामुळे चर्चेत असते.

ती म्हणजे जेनेलिया देशमुख. ती नेहमी तिचे साडीमधील सुंदर फोटो पोस्ट करत असते.

ती कधीच टीका किंवा वादग्रस्त ठरतील असे फोटोशूट करत नाही.

त्यामुळेच लोक तिच्या सौंदर्य आणि अभिनयाचे चाहते आहेत.