नजर  लागेलं गं.., नॅशनल क्रशच्या साडीमधील फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

13 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी तिने तिचे साडीमधील फोटो शेअर केले होते.

या फोटोंमध्ये गिरिजा ओक खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे