03 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री काजल काटे नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने मोरपंखी रंगाच्या साडीमधील खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.
या साडीवर तिने प्रिंटेड स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
लवकरच ती ‘गणा धाव रे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.